सर्व प्रकारच्या आनंद सोहळ्यात पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी गुलाबाचे फुल देण्यात येते. प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाच्या फुलांची देवाण - घेवाण केली जाते. जागतिक बाजारपेठेतही गुलाबाच्या फुलाने एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. अगदी लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच गुलाबाचे फुल मोहवून टाकते.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.