दुध उत्पादनाचे अर्थशास्त्र

About The Book

कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे . भारत कृषीप्रधान देश म्हणून परिचित आहे. प्राचीन काळापासून भारत हा शेतीप्रधान व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा देश म्हणून ओळखला जातो . आजही भारतीय अर्थव्यवस्थेतील ६५ टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि शेतीवर उदरनिर्वाह करते . देशातील कापड ज्यूट साखर चहा कॉफी रबर इत्यादी उद्योगांना लागणारा कच्चा माल ग्रामीण क्षेत्रातील शेतीमधून प्राप्त होतो.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE