चला! बनूया शेअर मार्केटचे निष्णात खेळाडू

About The Book

About the Book -शेअर मार्केट हे एक असं क्षेत्र आहे ज्याचं सर्वांना जितकं आकर्षण असतं त्याहून जास्त त्याची भीती असते. बरं सुरुवात करायची तर नक्की कुठून आणि कधी? असे अनेक प्रश्न मनात असतात. मग समोर जे काही ज्या क्रमाने येईल तसे आपण वाचत - पाहत जातो परिणामी भांडवली बाजार समजण्यापेक्षा मनात त्याबद्दल गोंधळच जास्त होतो. हेच ओळखून अगदी शेअरमार्केटच्या प्राथमिक माहितीनिशी महत्वाच्या संकल्पना या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलो आहोत.ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक जरूर वाचावे.About the Author -वाल्मीक ढवळे हे शेअर मार्केट मेंटॉर आणि प्रो ट्रेडर आहेत. त्यांनी वयाच्या २८ व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. ते VM Trading Hub या संस्थेचे संस्थापक आहेत. त्याच बरोबर त्यांचे इतर व्यवसाय देखील आहेत आणि या एज्युकेशन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शेअर मार्केटमध्ये अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कमसाठी ट्रेडिंग कसे करावे यासंदर्भात मार्गदर्शनाचे काम करत आहेत.अजिंक्य गोरे हे मेकॅनिकल इंजिनीर तसेच NLP काउन्सलर आणि स्काल्प ट्रेडर आहेत. त्यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. ते VM Trading Hub आणि बिग्रो सक्सेस एज्युकेशन प्रा. लि. या ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवता येईल यासंदर्भात मार्गदर्शनाचे काम करत आहेत.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE