पुस्तक परिचय -आपल्याला पुस्तकाचे नाव वाचून थोडी कल्पना आलीच असेल कि हे पुस्तक कशा संबंधित आहे. तर या पुस्तकामध्ये मी एका यशस्वी मुलाचा प्रवास जो की तो या विश्वात येण्याअगोदर म्हणजे गर्भातच सुरू होतो तो म्हणजे गर्भसंस्कार आणि तेच बाळ या जगात आल्यावर सुद्धा त्याचे जीवन कसे घडत गेले आणि आई-वडील शिक्षक समाज यामध्ये वावरून तो कसा घडत गेला आणि शेवटी यशस्वी व्यक्ती झाला आणि त्याच्यावर आई-वडिलांना तसेच समाज गर्व करू शकेल अशी यशाची उंची गाठली.म्हणून या पुस्तकाचे नाव गर्भापासून गर्वापर्यंत त्या यशस्वी व्यक्तीचा प्रवास.....मला आशा आहे की या पुस्तका मधून आजच्या तरुण पिढीला आणि येणाऱ्या भावी तरुण पिढीला प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा यशाची उंची गाठेल... येथे मी पुस्तकाबद्दल खूप संक्षिप्त स्वरूपात सांगितलेले आहे तरी आपला शुभ आशीर्वाद असू द्यावा.सेवा हाच आमचा उद्देश आहे.लेखक परिचय -Shipra Dixit is the Founder of SS Carmen Foundation having 15 years of experience in Recruitment Training & Counseling and provides training at Pan India level.She has trained more than 5000 People from 2020 on various topics to enhance their personal & professional skills.She is a Counselor in National Career Services and participates as Recruitment Consultant in all major job fairs at State & National Level.She has been awarded by Many organizations and various social committees for my achievement and they have recognized and facilitated my contribution to society.She has also been interviewed by Akashwani Nagpur Kendra in Yuvavani Program as Carrier Coach and Founder of SS Carmen FoundationShe is also awarded by Women Empowerment Program held in Gadchiroli on 9th Jan 2024.She is also a Trainer in Maharashtra Center Entrepreneurship Development for Soft Skills.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.