ती' ला जपताना

About The Book

‘ती’ ला जपताना! पुस्तकाच्या नावातच सगळ काही आलं स्त्रीच्या जीवनात रजोदर्शन म्हणजे मासिक पाळी आणि रजोनिवृत्त्ती म्हणजे मासिक पाळी बंद होणे यामधला काळ खूप महत्वाचा असतो. नेमके या दोन शब्दाबद्दल अनेक समज गैरसमज समाजमनात असतात. पण हे पुस्तक सर्व समज गैरसमज दूर करून स्त्रीच्या शरीराबद्दल वास्तववादी मांडणी करते. शास्त्रीय भूमिकेतून आणि आयुर्वेदीय दृष्टीकोनातून मनात असणाऱ्या शंका प्रश्न यांचे निराकरण करते. लेखकाची भूमिका स्त्रीच्या आयुष्यातील या दोन शरीर घटनांबद्दल उपचार करणे चिकित्सा करणे तिचे जीवन सुखकर बनवणे ही आहे. समाज जागृती करणे ही सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्यही या पुस्तकाने पार पाडले आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE