यशाच्या उंबरठ्यावर: प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक मार्गदर्शक आहे. यातून आपण पाहूया की विद्यार्थी जीवनातील विविध टप्प्यांवर कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणते उपाय करता येतात. पुस्तक मुख्यतः सहा भागांमध्ये विभागलेले आहे: १. विद्यार्थ्यांचा प्रवास (८ वी ते १२ वी) : अभ्यासाची पद्धत वेळेचे व्यवस्थापन योग्य शाखा निवडणे स्पर्धा परीक्षांची तयारी आणि मानसिक आरोग्य यावर भर दिला आहे. २. पालक व शिक्षकांची भूमिका: विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव न टाकता त्यांना कसे समजून घ्यावे आणि योग्य मार्गदर्शन द्यावे हे सांगितले आहे. ३. करिअर मार्गदर्शन: विज्ञान वाणिज्य कला शाखेतील संधी उदयोन्मुख क्षेत्रे (Al Data Science Biotechnology) याबद्दल माहिती दिली आहे. ४. शिष्यवृत्ती योजना: ८ वी आहेत. ५. पासून परदेश शिक्षणापर्यंतच्या सर्व शिष्यवृत्तींची पात्रता अर्ज प्रक्रिया फायदे आणि आवश्यक कागदपत्रे दिली . वैयक्तिक विकास व जीवन कौशल्ये: वेळ व्यवस्थापन आत्मविश्वास प्रेरणा नैतिकता समाजाभिमुखता अशा कौशल्यांवर भर. ६. लेखकाचा अनुभव व निष्कर्ष: SRK Tutorials आणि वैयक्तिक अनुभवातून शिकलेले धडे विद्यार्थ्यांचे केस स्टडीज आणि भविष्याबद्दलचे मार्गदर्शन. हे पुस्तक म्हणजे एका विद्यार्थ्याच्या प्रवासाचा आरसा आहे जिथे चुका अपयश प्रेरणा यश आणि शिकवण एकत्र आल्या आहेत.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details