About The Book

शिवाजी विद्यापीठाने बी. ए. भाग-2 या वर्गासाठी भूगोल या विषयाचा नवीन सुधारित अभ्यासक्रम जून 2019 पासून स्वीकारलेला आहे. प्रस्तुत कृषी भूगोल या पुस्तकात कृषी भूगोलाच्या व्याख्या स्वरूप व्याप्ती महत्व कृषी भूगोलाचा व कृषीचा इतिहास व विकास कृषीचे निकष किंवा कृषीवर परिणाम करणारे घटक प्रमुख कृषी पल्धती जे. एच. व्हॅन थुनेन यांचा भूमिउपयोजन सिद्धान्त कृषी प्रादेशिकरणाच्या पत्ती कृषीच्या समस्या शाश्वत कृषी व प्रात्यक्षिक घटक या घटकांची माहिती सविस्तरपणे आकृत्या. नकाशे व तकत्यांच्या आधारे दिलेली आहे. कृषी भूगोल या विषयाचा अभ्यास करताना ती विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोगी पडेल.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE