शिवाजी विद्यापीठाने बी.ए. भाग-2 यासाठी राज्यशास्त्र या विषयाचा नवीन सुधारित अभ्यासक्रम स्वीकारून जून 2019 पासून त्याची अंमलबजावणी केली आहे. प्रस्तुत महाराष्ट्रातील क्यानिक स्वराज्य नाक्या या विषयाच्या अभ्यास क्रमाचा विचार शिवाजी विद्यापीठ आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठेवावा हे लक्षात घेऊन या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाच्या सपान महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेची पार्श्वभूमी निर्मिती ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद व नगर परिषद नगरपालिका व या संद्भातील भारताच्या शासनाने केलेल्या 73 वी व 74 वी घटना दुरूस्ती या बाबत तपशीलवार माहिती विद्या यांना होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था याबाबतच्या वेळोवेळी शासनाने निर्माण केलेल्या विविध समित्या यांच्याही अभ्यासाची मांडणी या पुस्तकाढावे होणार आहे. प्रत्येक प्रकरणात भु त उपमा दिल्यामुळे आये आकलन होण्यास मदत होईल.