*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
About The Book
Description
Author
<p>या पुस्तकातील सहा प्रेरणादायी अध्यायांमध्ये तज्जलानच्या रहस्यमय उत्पत्तीपासून ते त्याच्या आधुनिक क्वांटम भौतिकशास्त्राशी असलेल्या आश्चर्यकारक साम्यापर्यंत वर्णन केलेले आहे. अगदी सोप्या भाषेत इंद्रजित बागल यांनी प्राचीन वैदिक तत्वज्ञान आणि व्यावहारिक जीवन यांची सांगड घालून तज्जलानच्या माध्यमातून सजगता ध्यान व नैतिकता यांच्या जोडीने तणावमुक्ती जीवनातील बदलांचा स्वीकार व अनंत आनंदासाठीची गुरुकिल्ली या पुस्तकातून मांडली आहे. जर तुम्ही जीवनात आध्यात्मिक जागृती आनंद सुख व शहाणपण शोधत असाल तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.</p>