<p>कोऽहम् - अर्थात 'मी कोण?' हा मूलभूत प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्प्यांवर ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो.<br>परंतु याउलट - आपण स्वतःला सोडून इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला 'स्वयं' चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो. <br>आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही जीवन अधिक सुंदर व सुखमय होऊ शकेल.<br>कोऽहम् - अर्थात 'मी कोण?' समजून घेऊयात - सोप्या शब्दांत नकाशांसह ...</p>
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.