*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹378
₹450
16% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
India 1939. Gian A Gandhian Pacifist Commits A Murder; Debi-Dayal An Ardent Revolutionary Is Caught While Setting Fire To A British Plane. Both Men Are Sent To The Andamans Penal Colony. In The Beehive Life Of The Prison They Work In Opposite Camps-Pro-British And Anti-British. During World War Ii When The Japanese Take Over The Islands All The Convicts Suddenly Find Themselves Free. Gian And Debi Manage To Return To India Only To Get Sucked Into The Violence Of Partition. An Epic Saga Of A Nation In Transition A Bend In The Ganges Now Available In A Stunning New Edition Depicts The Cataclysmic Events Leading Up To Partition And The Conflict That Arises Between Ideologies Of Violence And Non-Violence 1939 चा भारत. गांधीवादी शांततावादी ग्यान भाऊबंदकीतून खून करतो; प्रखर क्रांतिकारक देबीदयाळ ब्रिटिश विमानाला आग लावली म्हणून पकडला जातो. दोघांना अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये नेलं जातं. तुरुंगातील जीवनात त्यातील एक ब्रिटीश समर्थक आणि एक ब्रिटिश विरोधी अशा विरुद्ध छावण्यांमध्ये काम करतात. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी लोक बेटांचा ताबा घेतात तेव्हा सर्व दोषी अचानक मुक्त होतात. जेल मधून सुटतात आणि फाळणीच्या हिंसाचारात अडकण्यासाठी ग्यान आणि देबी भारतात परत येतात. फाळणीपर्यंतच्या आपत्तीजनक घटना हिंसा आणि अहिंसेच्या विचारसरणींमध्ये उद्भवलेला संघर्ष यांचे चित्रण या कादंबरीत आहे. मनोहर माळगांवकर यांची अभिजात साहित्यकृती आणि पाच दशकांहून अधिक काळापासून बेस्ट सेलर असणाऱ्या अ बेंड इन गंगा या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद इथे थबकली गंगामाई. संक्रमणावस्थेत असलेल्या राष्ट्राची महाकथा.. आता नव्या स्वरूपात उपलब्ध आहे.