Network Marketing Sawal Aapke Jawab Surya Sinha Ke in Marathi (नेटवर्क मार्केटिंग प्रश्न तुमचे उत्तर सूर्या  सिन्हा यांचे)
Marathi

About The Book

‘नेटवर्क मार्केटिंग : प्रश्न तुमचे उत्तर सूर्या सिन्हा याचे' या पुस्तकाची संशोधित नवीन आवृत्ती नवीन रूपात तुमच्या हातात आहे. हे पुस्तक वाचून लाखो भारतीयांनी नेटवर्क मार्केटिंगचे सामर्थ्य जाणून घेतले आहे.<br>प्रख्यात विचारवंत प्रेरक आणि मानव प्रशिक्षक सूर्या सिन्हा यांनी सोप्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक नेटवर्क मार्केटिंग बिझनेसमध्ये असलेल्या आणि जाण्याची इच्छा असलेल्यांसाठी मैलाचा दगड असल्याचे सिद्ध झाले आहे.<br>वाचा आणि समजून घ्या तुमच्या शंका समस्या आणि प्रश्नांचे अचूक आणि सोपे उत्तर<br>सूर्या सिन्हा आज सर्व देशात इलेक्ट्रॉनिक आणि प्रेस माध्यमातीलमुलाखतींमुळे चर्चेचा विषय झाले आहेत.<br>नेटवर्क मार्केटिंग बिझनेस फसवणूक नाही तर आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मविकासाचे सर्वोत्तम माध्यम आहे. - सूर्या सिन्हा
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE