A NOTE FROM ICHIYO
Marathi


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

A NOTE FROM ICHIYO TELLS THE TURBULENT LIFE STRUGGLES AND ACHIEVEMENTS OF ICHIYO HIGUCHI A YOUNG JAPANESE FEMALE WRITER OF EXTRAORDINARY TALENT AND THE TONGUE IN CHEEK ABILITY TO EFFORTLESSLY CUT THROUGH ALL THE RIGID CONSTRAINTS OF BEING A WOMAN IN A MANS WORLD WHO ENDED UP HAVING THE WORLD INCLUDING SOME OF THE MOST PROMINENT MALE WRITERS AT HER FEET -- GRUDGINGLY SO BUT STILL AT HER FEET! अठराशे सत्तावन्ननंतरचा काळ. जपानचं रूढीवादी पुरुषप्रधान मेजी युग. नत्सुको एक सहा वर्षांची सुमार रूपाची बालिका. सामाजिक प्रतिष्ठेच्या पाय-या भरभर चढत जाऊन अत्युच्च पायरीवर- सामुराई पदावर पोहोचण्याच्या तीव्र महत्त्वाकांक्षेनं पछाडलेल्या नोरीयोशी हिगुचीची मधली मुलगी. सामाजिक परंपरेनुसार अत्यंत दुय्यम स्थान असलेली; पण तीव्र बुद्धी व साहित्यिक जाण यामुळे आपल्या महत्त्वाकांक्षी साहित्यप्रेमी पित्याचा ती जीव की प्राण होती. एके दिवशी अस्खलित काव्यवाचन करताना या चिमुरडीच्या मनावर त्या लिखित शब्दांनी गारूड केलं. शरीरात एका विलक्षण झपाटून टाकणा-या साहित्यप्रेमाचा शक्तीचा संचार झाला. विद्वत्सभेत कौतुकाच्या वर्षावाखाली चिंब भिजणा-या नत्सुकोनं मनोमन निश्चय केला की आपल्या पित्याच्या विद्वान साहित्यिक मित्रांप्रमाणे आपणही लेखिका व्हायचं. सभेतील टाळ्यांच्या कडकडाटानं नोरीयोशी अभिमानानं फुलून आला; पण लग्न चूल मूल आणि घर हेच स्त्रीचं आयुष्य मानणा-या समाजात आपल्या या वाचनवेड्या साहित्यप्रेमी लेकीचं काय होईल या विचारानं आई पुरुयाचं काळीज दडपलं गेलं. पुढील आयुष्यात नत्सुकोचं व तिच्या पित्याचं स्वप्न खरं झालं की आईची काळजी...
downArrow

Details