Aadilshahi Farmane


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

ख्यातनाम इतिहास संशोधक कै| गणेश हरी खरे यांनी ऐतिहासिक फार्सी साहित्याचे सहा खंड प्रसिद्ध केले| शेवटचा सहावा खंड १९७३ साली प्रकाशित झाला| त्यानंतर ३४ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ऐतिहासिक फार्सी साहित्याचे हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे| हे पुस्तक विजापूरच्या आदिलशाही फर्मानांचे आहे| महाराष्ट्राच्या बहुअंशी भूभागावर आदिलशाही राजवट होती| आदिलशाहांची धोरणे आणि आदिलशाही राज्यकारभार यांच्या अभ्यासासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे| या पुस्तकात फार्सी फर्मानांची प्रतिरूपे दिलेली आहेत| त्याचबरोबर ओळवार फार्सी संहिता मराठी सारांश आणि टीपा दिलेल्या आहेत| मध्ययुगीन भारताच्या तसेच विशेषतः आदिलशाही फर्मानांच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयोगी ठरेल|
downArrow

Details