आम्ही फुले बोलतानबघवत नाहीत या दक्षाबघवत नाहीत या मशातरी मनात नाहीत निराशाकारण तुम्ही अन् तुम्हीचआहात उद्याच्या आशा ...तुमच्यावरच आता भिस्तहोवू नका या ओझ्यानं त्रस्तमागणी करतोय रास्ततुम्हीच उद्याची शिस्त...या मातीची होईल माती मातीएवढे मातीला करू नका स्वस्तया स्वराज्याला मायेनेतुमच्या कुशीत जपा तरच सुराज्य होईल मस्त! ....भारत सातपुते