*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹222
₹350
36% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
पुस्तकाविषयी या पुस्तकात आपत्ती निवारणासंबंधी एक सर्वव्यापी दृष्टीकोन मांडला आहे. आपत्तीपूर्व आपत्तीदरम्यान व आपत्तीपश्]चात करण्याचे नियोजन तसेच कृतीसंबंधीची चर्चा आहे. जागतीक पातळीपासून ते समाजातल्या प्रत्येक घटकाला उपयोगी पडतील असे समन्वयाचे आकृतीबंध नमूद केले आहेत. शासकीय कर्मचारी निजीसंस्था सामाजिक संस्था विद्यार्थी व शिक्षक तसेच सामान्य माणूस या सर्वाना यातून घेण्यासारखे बरेच काही आहे.