AAPLYA MULANCHYA YASHASWITECHA KANMANTRA


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

IT IS AN ESTABLISHED BELIEF THAT ONLY THE HIGHLY INTELLIGENT AND THOSE WHO SCORE VERY GOOD MARKS IN EXAMINATIONS; HAVE A VERY BRIGHT FUTURE. BUT THE AUTHOR BELIEVES THAT THIS IS A REAL MISCONCEPTION. ON THE CONTRARY HE SAYS THAT EVERYONE HAS INTELLIGENCE OF SOME SORT. BUT PEOPLE JUST FAIL TO UNDERSTAND HOW TO CONVERT THIS INTELLIGENCE IN BEING INTELLIGENT. THIS BOOK WILL SHOW US HOW TO FIGHT EVERY SITUATION ON THE BASIS OF OUR WILL POWER WITH COURAGE AND CONFIDENCE. THE AUTHOR VERY CLEARLY OUTLINES THE PATH TOWARDS CONFIDENCE. HE SHOWS US THE WAY TO CONFIDENCE AND DETERMINATION.....आजच्या युगात पालकत्व खूप कठीण गुंतागुंतींचे झालेले आहे. मुलांना कसे वाढवायचे त्यांचे संगोपन कसे करायचे ह्याबद्दल सल्ला देणाNयांचा तोटा नाही. पण ह्याबाबतीत पालक मात्र सहसा आजच्यापेक्षा कदाचित खूपच वेगळ्या सामाजिक परिस्थितीत जन्माला आलेले पायंडे व नियम पाळत असतात. आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे पालक व्हायला आवडेल हे ढोबळमानाने ठरवण्यामध्ये हे पुस्तक पालकांना मदत करते. हे काम सोपे नाही. कोणताही पालक जाणीवपूर्वक वाईट आणि निष्काळजी असत नाही. पण तरीही मुलांची कामगिरी चांगली झाली नाही तो किंवा ती बंडखोरपणे वागत असेल तर दु:ख होतेच. आपले कुठे आणि काय चुकले असेल बरे? अनंत पै यांचा गेल्या २५ वर्षांपासून टीनएज (वय वर्षे १३ ते १९) मधील तसेच एकंदरीतच लहान मुलांशी खूप जवळून संबंध आलेला आहे. तरुण मुलामुलींनी त्यांच्याजवळ विश्वासाने आपली मने मोकळी केलेली आहेत तसेच आपल्या समस्यांच्या संदर्भात त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा केलेली आहे. या मुलामुलींशी संवाद साधण्यांतून तसेच ते पालकांसाठी घेत असलेल्या सत्रांमधून त्यांना जे काही ज्ञान मिळाले ते ज्ञान या पुस्तकाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे `या पुस्तकांत दिलेल्या सूचना तुम्ही आचरणांत आणल्या तर तुमची मुलं आक्रमक होण्याची वा अंमली िंकवा मादक पदार्थांच्या सेवनाकडे वळण्याची शक्यता जवळजवळ नाहीच.`
downArrow

Details