*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹375
₹399
6% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
साऱ्यां देशाला झपाटूनटाकणाऱ्यां खुनांची कहाणीसात वर्षापुर्वी नोईडा या दिल्लीच्या एका मध्यमवर्गीय उपनगरात एका किशोरवयीन मुलीचा आरुषी तालवारचा तिच्या बेडरूममध्ये खून झालेला आढळून आला. त्याच्या दुसऱ्यांचा दिवशी खूनातल्या मुख्य संशयितांच घरातला नोकर हेमराज याचं प्रेत गच्चीवर सापडलं. हे दुहेरी खून कोणा केले होते? आणि कशासाठी? पुढच्या काही आठवाड्यांतच आरुषीच्या पालकांवर तलवार यांच्यावर आरोपपत्र ठेवण्यात आलं. त्यानंतर चार वर्षांनी त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना शिक्षाही झाली.पण हे त्यांनीच केलं होतं का?About the Authorअविरुक सेन स्वतः या खटल्याच्या वेळी हजर राहिले आहेत त्यांनी महत्वाचे दस्तावेज अभ्यासले आहेत आणि यातील सर्व संबंधित व्यक्तींशी - आरुषीच्या मैत्रीपासून ते हेमराजच्या जुन्या मालकांपर्यंत आणि तपास अधिकाऱ्यांपासून ते न्यायवैध्यकीय शास्त्रज्ञापर्यंत सर्वाच्याच मुलाखती घेतल्या आहेत