There is a continuous feeling of existence of an in human invisible force on our planet. This entity continues to be known in a variety of ways. On the basis of intelligence its discovery fails. Logic is unsuccessful. However it is difficult to deny the existence of this force. In this book it is found in various texts in different countries of the world how this wonderful power has spread its delusion different works and different mind-blowing experiences. You have to take the conclusion from them.आपल्या या सृष्टीवर आपल्याबरोबरच एका अमानवी अदृश्य शक्तीचेही अस्तित्व असल्याचे सतत जाणवत असते. हे अस्तित्व नानाविध प्रकारांनी प्रचीत होत राहते. बुद्धिप्रामाण्याच्या आधारे त्याचा शोध विफल ठरतो. तर्कसंगती निष्फळ ठरते. तरीही या शक्तीचे अस्तित्व नाकारता येणे अवघड असते.जगातील विविध देशांत या अद्भुत शक्तीने आपले मायाजाल कसे पसरवले आहे याचे वेगवेगळ्या कामांतील वेगवेगळ्या चित्तचक्षुचमत्कारिक अनुभवांचे चित्रण या ग्रंथात आढळेल.त्यांवरून निष्कर्ष तुम्हीच काढावयाचा आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.