*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹157
₹170
7% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
भारतात एकेकाळी धर्माच्या नावावर कर्मकांडे रूढी परंपरा व ढोंगीपणा यांनी आपली मुळे पक्की रुजवली होती. हिंदू धर्मसुद्धा अनेक संप्रदायांमुळे विखुरला होता. भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन आदि शंकराचार्यांनी वेगवेगळ्या धर्मांच्या व सांप्रदायाच्या विद्वानांशी चर्चा करून धर्माच्या विजयाचा पाया रचला. धर्माच्या नावावर पसरलेल्या खोट्या ज्ञानातून त्यांनी लोकांना बाहेर काढले. आदि शंकराचार्यांचे अद्भुत व अलौकिक जीवन योग्य रूपात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. त्यांच्या जीवनात घडलेल्या आश्चर्यकारक गोष्टी त्यांचं बालपण संन्यासी जीवन धार्मिक एकत्रीकरणाचे त्यांचे कार्य हे सर्व सोप्या भाषेत सांगितले आहे.