*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹277
₹350
20% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
तुम्ही जर आयुष्यात कधीही अत्यंत उत्कटखऱ्याखुऱ्या प्रेमाचा अनुभव घेतला असेल.. आणि परिस्थितीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे जर ती प्रेम कहाणी अपूर्ण राहिली असेल तर हे पुस्तक तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करून जाईल. १९९५ साली पहिल्यांदा हे पुस्तक जेव्हा बाजारात आलं तेव्हा अगदी अल्पावधीतच ते जगभरात प्रथम क्रमांकाचं बेस्ट सेलर होऊन गेलं. जगभरातील पस्तीस हून अधिक भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. फोटोग्राफर रॉबर्ट किनसेड आणि फ्रान्सेस्का जॉन्सन यांच्या या प्रेम कहाणीने संपूर्ण जगभरातील वाचकांना अक्षरश: झपाटून टाकलं.. वेड लावलं. प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. जगाच्या पाठीवर ठिकठिकाणी राहत असलेल्या असंख्य स्त्री आणि पुरुषांच्या अंतर्मनातील उत्कट अपुऱ्या इच्छा-आकांक्षांचं प्रतिबिंब यात पडलेलं आहे. दोन मनं.. अवघा चार दिवसांचा सहवास.. आणि इतक्याजवळ येतात; इतक्या विलक्षण इतक्या अद्वितीय प्रेमाचा अनुभव घेतात स्वत:ची अस्तिव विसरून परस्परांच्यात इतकी विलीन होतात.. की त्यांची आयुष्यंच बदलून जातात.ही प्रेम कहाणी म्हणजे एक हलकी फुलकी सर्वसाधारण प्रेमकथा नव्हे; तर एका परिपक्व अद्वितीय आणि चिरंतन अशा प्रेमाचं ते यथार्थ चित्रण आहे.