Alpabachat Niyojan
Marathi


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

विश्वमानव जातीच्या समस्यांपैकी महिलांची दर्जाहीनता दारिद्र्य या समस्यांचे निर्मूलन करून त्यांचे आर्थिक सामाजिक व राजकीय सबलीकरण आणि सर्वांगीण ग्रामीण विकासाकरिता अल्पबचत नियोजनाचा स्वीकार केला जात आहे| महिलांना आर्थिक सामाजिक बळ देण्याकरिता नारीशक्ती एका संघटनेत बांधण्याकरिता तसेच महिलांची काटकसरवृत्ती संचितवृत्ती प्रामाणिकपणा नेतृत्व उद्योजकता या गुणांना बळकटी देण्याकरिता आणि ग्रामीण अर्थकारण व सामाजिक स्तर यामध्ये परिवर्तन करून बलशाली भारत बनवण्याकरिता अल्पबचत नियोजन (बचत गट) हे तत्त्वज्ञान उपयुक्त ठरत आहे| म्हणून प्रस्तुत पुस्तकात अल्पबचतीेला बळकट करण्याकरिता हे पुस्तक प्रबोधनात्मक ठरेल अशी अपेक्षा आहे|
downArrow

Details