मला अगदी लहानपणापासूनच सत्याचा शोध घेण्याची इच्छा होती पण अतिशय सुखमय असे आयुष्य मिळाले व त्यात चित्त रममाण झाले. आनंदमयी जीवन असूनही आत खोलवर कुठेतरी अशी जाणीव असायची की हे सत्य नाही!! सुखमय दु:खमय कसेही असले तरीही हे सत्य नाही मला सत्य कळायला हवे. सद्गुरू अंतरात्म्याची तळमळ ओळखतात व तसतशी संधी देत देत परीक्षा घेत घेत जीवनानुभव देतात व सत्य प्रकाशमय होते. याच शोधात काही कविता काही लेखन उत्स्फूर्त पणे घडले तेच हे एक तरी ओवी अनुभवावी!! लेखन एकत्रित करून पुस्तक रूपाने आपल्या हातात देताना परमानंद होत आहे आपल्या प्रतिसादाने तो द्विगुणित होईल यात शंका नाही. कृतज्ञता भगवंत हृदयस्थ आहे
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.