Anadibai Peshwe


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

आनंदीबाई पेशवे या पेशवाईतील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होत्या . आपल्या पतीला पेशवाई वस्त्रे मिळावी व आपण पेशीवीण बाई म्हणून मिरवावे ही त्यांची महत्वाकांक्षा कोणापासून लपुन नव्हती .अन त्यासाठी काय वाट्टेल ते राजकारण करणारी एक कुटील स्त्री म्हणून इतिहासात त्यांची नोंद आहे . पण त्या जेवढ्या कुटील होत्या तेवढ्याच अतिशय हुशार व राजकारणी होत्या .रघुनाथरावांनी त्यांचं ऐकुन काही निर्णय घेतले असते तर इतिहास कदाचित वेगळा राह्यला असता .पती बरोबर त्यांची खुप वणवण व फरफट झाली . अपमानास्पद वागणूक वाट्याला आली . या सर्व होरपळवणा-या प्रवासात एक स्त्री म्हणुन त्यांच्या मनात काय घडामोडी होत असतील त्यांच्या मनातील आंदोलने त्यांचे विचार मांडण्याचा एक छोटा प्रयत्न या पुस्तकात केला आहे .
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details