*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹298
₹350
14% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
GRETCHEN RUBIN HAD AN EPIPHANY ONE RAINY AFTERNOON IN THE UNLIKELIEST OF PLACES: A CITY BUS. THE DAYS ARE LONG BUT THE YEARS ARE SHORT SHE REALIZED. TIME IS PASSING AND I`M NOT FOCUSING ENOUGH ON THE THINGS THAT REALLY MATTER. IN THAT MOMENT SHE DECIDED TO DEDICATE A YEAR TO HER HAPPINESS PROJECT. IN THIS LIVELY AND COMPELLING ACCOUNT RUBIN CHRONICLES HER ADVENTURES DURING THE TWELVE MONTHS SHE SPENT TEST-DRIVING THE WISDOM OF THE AGES CURRENT SCIENTIFIC RESEARCH AND LESSONS FROM POPULAR CULTURE ABOUT HOW TO BE HAPPIER. AMONG OTHER THINGS SHE FOUND THAT NOVELTY AND CHALLENGE ARE POWERFUL SOURCES OF HAPPINESS; THAT MONEY CAN HELP BUY HAPPINESS WHEN SPENT WISELY; THAT OUTER ORDER CONTRIBUTES TO INNER CALM; AND THAT THE VERY SMALLEST OF CHANGES CAN MAKE THE BIGGEST DIFFERENCE. पावसाळ्यातल्या एका दुपारी ग्रेचेन रुबिनला अचानक साक्षात्कार झाला आणि तो देखील एका अनपेक्षित ठिकाणी - बसमध्ये. तिला जाणवले की दिवस मोठे असतात पण वर्षे छोटी असतात. वेळ निघून जात आहे आणि महत्वाच्या गोष्टींवर मी पुरेसे लक्ष देत नाही आहे. त्याक्षणी तिने पुढचे एक वर्ष तिच्या हॅपीनेस प्रोजेक्टला वाहून घेतले. आनंदी कसे व्हावे या विषयी युगानयुगे अनुभवातून आलेले शहाणपण हल्लीचे शास्त्रशुद्ध संशोधन आणि वेगवेगळ्या संस्कृतीमधून मिळवलेली माहिती हे सगळे वापरून रुबिन तिच्या आनंदी होण्याच्या प्रयत्नांचा बारा महिन्याचा प्रवास तिच्या रोचक आणि खिळवून टाकणाऱ्या शैलीत वर्णन करते. या प्रवासात तिला बऱ्याच गोष्टी जाणवल्या - नाविन्य आणि आव्हाने यातून आनंद निर्माण होतो योग्य प्रकारे वापरला तर पैसादेखील आनंद देऊ शकतो तुमच्या आजूबाजूचे नेटकेपण तुम्हाला मनःशांती देऊ शकते आणि छोट्यातले छोटे बदल खूप मोठा फरक घडवून आणतात.