*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹204
₹250
18% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
भाषेच्या संस्कृतीच्या सीमा ओलांडणारा जगातला सर्वपरिचित यशस्वी ब्रॅन्ड. या ब्रॅन्डच्या घडणीची वृद्धीची विपणनाची नवर्निमितीची ही कहाणी. या कहाणीला दोन बाजू आहेत – एक म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रातल्या बदलांची नव्या प्रयोगांची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची; तर दुसरी आहे ती नफ्याचा वापर करून समाजासाठी विधायक कार्य करण्याची त्यासाठी झटण्याची. साधा ‘बॉटलर’ म्हणून काम करू लागलेला एक तरुण ‘कोका-कोला’च्या सर्वोच्चपदी कसा पोहोचतो आणि मोडकळीस आलेल्या कंपनीची व्यवस्थित घडी कशी बसवून देतो याचीही थरारक कहाणी यात आहे. सहजसोप्या भाषेत मनापासून सांगितलेलं हे अनुभवकथन आपल्याला रंजकपणे उद्योगविश्वातल्या सहसा फार माहीत नसलेल्या गोष्टी आणि त्यातल्या खाचाखोचा उलगडून सांगतं; अनुभवांतून आलेलं शहाणपण आपल्यापुढे मांडतं; एक वेगळाच दृष्टिकोन देतं. त्यामुळे नव्याने व्यवसाय करणाऱ्यांसाठी तरुणांसाठी आणि जिज्ञासू व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते.