*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹162
₹190
14% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
मनाचेप्रशिक्षण आणि पाच शक्ती अंतर्मनाच्या शक्तीमागे कोणते आत्मबख कार्यरत असते याचा उलगडा प्रस्तुत पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे तुम्हाला आरोग्य ज्ञान शांती कला कौशल्य आणि समृद्धी प्राप्त करण्याचे रहस्य तर उमगेलच; पण त्याहीपलीकडे गवसेल आत्मबळाचे वरदान! याशिवाय प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट आहे: * अंतर्मनाला कसे आणि का प्रशिक्षित करावे? * अंतर्मनापलीकडे असणार्या आत्मबळ प्रदान करतील अशा पाच शक्ती * आत्मबळाच्या आधारे अशक्यप्राय ध्येय पूर्ण कसे करावे? * भावना कशा हाताळाव्यात? * ऊर्जा एकागि‘त कशी करावी? 8 स्वयंशिस्त धैर्य आणि सहनशीलता आत्मसात कशी करावी? थोडक्यात या पुस्तकात सामावले आहे अंतर्मनाच्या शक्तीने सामर्थ्यशाली बनण्याचे रहस्य. तेव्हा समृद्ध जीवनाचा शुभारंभ करा... आज... आता... या क्षणी ! About Author Sirshree is a spiritual maestro whose key teaching is that all paths that lead to truth begin differently but end in the same way—with understanding. Listening to this understanding is enough. Sirshree has delivered more than a thousand discourses and written over forty books on spirituality and self-help. He is the founder of the Tej Gyan Foundation which disseminates a unique system of wisdom from self -help to self-realization.