या पुस्तकात आपण चर्चा करू की विकासयोग्य बनण्यासाठी आपल्याला कशी तयारी करायला हवी. मग ते काम सुपरवाइजरचे असो किंवा प्रशासकीय व्यवस्थापकाचे त्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला व्यावहारीक असायला हवे. याशिवाय आपण आपला स्वतःचा ब्रांड देखील निर्माण करायला हवा. आपण इतर कर्मचाऱ्यापासून कसे वेगळे आहोत जे पदोन्नतीसाठी आपले प्रतिस्पर्धी असू शकतात. आपल्या करिअरमध्ये प्रगती करणे फारच पुरस्कारदायक आणि रोमांचक अनुभव असतो. यामुळे ना केवळ आपल्याला आर्थिक फायदा होतो तर कंपनी आणि समूदायात आपली उंची देखील वाढते. सर्वांत महत्त्वाचे कामातले आपले समाधानही वाढते. करिअरमध्ये प्रगती करणे सोपे काम नसते परंतु जर आपल्या मनात आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्याची वास्तवीक इच्छा असेल आणि कष्ट करण्याची आपली तयारी असेल तर सर्व काही शक्य आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.