*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹280
₹370
24% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
आपले आरोग्य निरायम राहाणे हे शारीरिक मानसिक सामाजिक घटकांवर अवलंबून असते. मात्र हे सर्व घटक संतुलितपणे आपल्यामध्ये एकावेळी अस्तित्वात राहात नाहीत. त्यामुळे मग विविध आजार सुरू होतात. ते टाळण्यासाठी आपला आहार-विहार आणि सवयी बदलणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आपली जीवनशैली आहार नेमका कसा असावा याविषयी माहिती असणे महत्त्वाचे आहे. ते समजण्यासाठी डॉ. अविनाश भोंडवे यांनी सहजसोप्या शब्दांत दिलेली माहिती सर्वांना उपयुक्त ठरणारी आहे. ताणतणाव वेगवेगळे मनोविकार मानसिक स्थिरता व्यसनाधीनतेपासून सुटका अशा विविध विषयांवर पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. आरोग्यवर्धक स्वयंपाक भारतीय आहारशैली आहारातील विविध पदार्थांची उपयुक्तता भाज्या-फळांचे महत्त्व उपवास इत्यादी बाबी आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली याविषयी अतिशय तपशीलवार माहिती पुस्तकामध्ये दिली आहे. या पुस्तकातील लेखन वेगवेगळ्या वेळी केलेले असले तरी आरोग्याच्या दृष्टीने सर्वांगीण माहिती व उपयुक्त टिप्स दिल्यामुळे ते परिपूर्ण झाले आहे. त्यामुळे आरोग्याचा मूलमंत्र जपताना आपली मन:शैली आहारशैली कशी जपावी याविषयी अनुभवातून मांडलेले विचार सर्वांना सहजपणे कृतीत उतरवता येतील.