Asamarthanche Bal Samarth Ramdaas
Marathi

About The Book

सतराव्या शतकात समाजात धर्मरक्षेची व राष्ट्रभावनेची ज्योत लोकांच्या मनात चेतवणारे संत म्हणजे समर्थ रामदास. विलक्षण बुद्धी आणि प्रभावी वाणी यांच्या जोरावर त्यांनी समाजाला संघटित करून परकीय शक्तींविरोधात लढण्याचे बळ दिले. त्यांची जीवनगाथा व शिकवणीचे सार या पुस्तकात दिले आहे. समर्थलिखित मनाचे श्लोक आणि दासबोध या ग्रंथातील निवडक श्लोकांचा अर्थ व आजच्या काळात साधकांनी त्यातून कोणता बोध घ्यावा हेही रसाळ शैलीत सरश्री यांनी सांगितले आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE