यशस्वी लोक आपल्या क्षमतेचा भरपूर उपयोग प्रत्येक वेळी करतात. हे पुस्तक आपल्याला वर्तमान परिस्थिती बदलण्यात मदत करेल. म्हणजे आपण आपल्या कमकुवतेवर विजय प्राप्त करू शकाल आणि आपली पद्धत बदलून अशक्य ते शक्य करून दाखवाल. यासाठी पाहिजे तो विश्वास तोच नेमका हे पुस्तक शिकवेल.