Atmasanvad
Marathi


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

‘आत्मसंवाद’ हा काव्यसंग्रह विविध विषयांवर भाष्य करतो. यात एक प्रकारचा आत्मसंवाद आहे जो कवी रमेश राठोड यांनी त्यांच्या कवितेतून व्यक्त केला आहे. आत्मसन्मान आत्मशोध घेत स्वतःचे अस्तित्व शोधताना जगाकडे डोळसपणे बघण्याची धारणा या पुस्तकातून त्यांनी त्यांच्या भाषेत व्यक्त केली आहे. लहानपणापासून ते वृद्धहोईपर्यंतच्या प्रवासात आलेल्या अनुभवांना काव्यरूप बहाल करत सामाजिक अस्वस्थतेला त्यांनी त्यांच्या कवितेतून वाचा फोडली आहे. समाज सामाजिक विषमता मानवी आत्मभान त्यांनी कवितेतून सोप्या आणि लयदार भाषेतून मांडण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे. राठोड यांची कविता गावातून भटकंती करत करत शहरातील बेगडी आणि उद्ध्वस्त करणाऱ्या अस्वस्थतेचे दर्शन वाचकाला घडवून आणते. Author and Prof. Ramesh Rathod has written outstanding poems in this book. These poems are very interesting to read as it covers the inner journey of a person in social cultural as well as human aspects. This book will have very outstanding cultural and social impacts in Marathi readers.
downArrow

Details