*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹128
₹150
14% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण - नववी व दहावी तसेच स्पर्धापरीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व्याकरण मराठीमध्ये समजावून सांगणारे हे पुस्तक आहे. सहज सोप्या उदाहरणांसह प्रत्येक घटकाची यथोचित माहिती व स्वध्यायासाठी प्रश्नोत्तरांचा यामध्ये समावेश केला आहे. दहावीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार कृतियुक्त मूल्यमापन पद्धतीवर यामध्ये भर देण्यात आला आहे.