*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹227
₹260
12% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
‘अवतीगंध’ (काव्यसंग्रह), ‘मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स’ (बदल नक्कीच घडवता येतो) (व्यवसाय कौशल्य) नंतरचे हे माझे तिसरे पुस्तक, ‘अवतीरंग’ (कथासंग्रह) तुम्हाला सादर करताना मनापासून आनंद होतोय. आयुष्य अनेक रंगांच्या छटांनी भरलेले असते. कधी दु:खाची, कधी आनंदाची, कधी वियोगाची, कधी विरहाची, कधी क्रोधाची, तर कधी समाधानाची छटा या आयुष्यावर पडत असते. या साऱ्या छटांना/रंगांना अनुभवतच आयुष्य जगायचे असते. ‘अवतीरंग’ या कथासंग्रहातील साऱ्या कथा अशाच जगण्याच्या अनेक छटा दर्शवत आहेत. यातील प्रत्येक कथेतून एक चांगला, संदेश आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयास आहे. जीवनातील एक एक रंग उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आहे. आपल्याला या कथा निश्चितच आवडतील हा विश्वास आहे. आपली मते मतांतरे आपण या ई मेल आय.डी.वर नोंदवू शकता.