शिक्षक प्रशिक्षणाच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार बाल्यावस्था आणि वाढत्या वयातील अध्ययन अध्यापनात बाल्यावस्था ते किशोरावस्थेचा अभ्यास करतो. या प्रक्रियेत मुलांचा शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक विकास महत्त्वपूर्ण आहे . हे मुलांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांच्या वयाच्या अनुषंगाने शिक्षण पद्धती आणि साधने वापरली जातात. संज्ञानात्मक भावनिक शारीरिक आणि सामाजिक विकासाची एकत्रित दृष्टीकोनातून लक्ष देणे आवश्यक आहे. शिक्षक पालक आणि समाजातील इतर घटकांना एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता असते. लेखकांनी विविध पुस्तके संदर्भ ग्रंथ यांचा आधार घेतला आहे.प्रा.डॉ जितेश ना .चव्हा