*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹237
₹299
20% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
बांधकाम क्षेत्राची गरुडझेप या पुस्तकात जगभरातील उंच इमारती शिल्प अलौकिकत्व लाभलेल्या वास्तुरचना यांच्याविषयी रंजक माहिती देण्यात आली आहे. विविध उंच इमारती किंवा जगातील सर्वाधिक लांबीचे बोगदे दरीपूल प्राचीन वास्तुरचना यांच्याविषयी अनेकांना आकर्षक असते. पर्यटनाच्या निमित्ताने या ठिकाणांना भेटी दिल्या जातात. परंतु संबंधित रचना कशी अस्तित्त्वात आली. त्यामागे बांधकाम क्षेत्रातील कोणत्या योजना आणि युक्त्या करण्यात आल्या होत्या याची माहिती प्रत्येकालाच असते असे नाही. या पुस्तकातून ती माहिती मिळते. त्यामुळे या वास्तुंविषयी आजपर्यंत प्रकाशित साहित्याहून अनेक अर्थांनी हे पुस्तक वेगळे ठरणारे आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती वास्तुरचना यांच्याबरोबरच मानवी जीवन सुलभ व्हावे यासाठी गृहनिर्मिती व बांधकामनिर्मितीमध्ये काळानुसार बदल होत गेले. हा बदल नेमका कसा झाला याची अतिशय रंजक आणि वाचकांना सदैव उपयुक्त ठरणारी माहिती पुस्तकामध्ये देण्यात आली आहे. लेखकाविषयी माहिती : लेखक प्रकाश मेढेकर हे स्थापत्य विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी या क्षेत्रात विविध ठिकाणी अधिकारी पदावर काम केले आहे. काही प्रकल्पांवर त्यांनी स्वतः काम केले. त्यांना आलेले अनुभवही त्यांनी लिहिले आहेत. सकाळ प्रकाशनातर्फे मेढेकर यांचे दिशा बांधकाम निर्मितीचे हे पुस्तक यापूर्वी प्रसिद्ध झाले आहे. त्याला वाचकांना मोठा प्रतिसाद मिळ