*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹418
₹500
16% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
‘बी केअरफुल व्हॉट यु विश फॉर’ हा ‘बेस्ट केप्ट सिक्रेट’चा पुढचा भाग आहे. या कादंबरीची सुरुवात होते ती एमाला सॅबेस्टियनचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजते अशा थरारक आणि भावपूर्ण प्रसंगाने. या कादंबरीचा प्रवास नंतरही रोमांचकतेने आणि भावात्मकतेने सुरू राहतो. सॅबेस्टियन या अपघातातून वाचला आहे आणि आपला मुलगा ब्रुनो अपघातात मरण पावला आहे. हे समजल्यावर डॉन मार्टिनेझ संतापाने वेडापिसा होतो आणि मग बॅरिंग्टन कुटुंबाच्या तो हात धुऊन मागे लागतो. बॅरिंग्टन कंपनीच्या बकिंगहॅम जहाजाच्या बांधणीचं काम चालू असताना तिथल्या डायरेक्टरला हटवण्याचा प्रयत्न करणे शेअर बाजारात बॅरिंग्टन यांची कंपनी भुईसपाट होण्यासाठी प्लॅन करणे जेसिकाचा खून करणे आणि बकिंगहॅम जहाजावर बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आखणे इ. थरारक घटनांतून बॅरिंग्टन कुटुंब आणि डॉन मार्टिनेझ यांच्यातील तीव्र संघर्ष रंगविणारी ही रहस्यमय उत्कंठावर्धक कादंबरी वाचलीच पाहिजे.