जगापुढे विशेषतः आशिया खंडापुढे आज दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक बुद्धाचा मार्ग व दुसरा मार्क्सचा मार्ग. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही तर कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा विजय होणे अपरिहार्य आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे व त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासून दूर व शांततेच्या नजिक जाईल (संदर्भ: -१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३ पान नं २३३-२३५ आणि २) जनता पत्रिका १४/०३/१९५३)तथागत बुद्धांनी दिलेला सन्मार्ग म्हणजे महान शोध असून एक प्रगत व मानवतेला तारणारी शिकवण होय. ही शिकवण हा सन्मार्ग म्हणजेच ‘बुद्धांचा धम्म’ होय.आर. के. जुमळे
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.