Sant Tukaram Maharaj is the confluence of devotion abhanga a tradition of Varkari sampradaya and intimate devotion his love of worshiping God Vitthala.Saint Tukaram Maharaj is mentioned as a reformer saint who created the unbroken tradition of Varkari sampradaya and ushered in the era of social enlightenment. He is also known for being a fearless realist and at times attacking the hypocrisy of society in sharp words.Through this book I have made this small attempt to understand the various shades of Tukobs mind their unbroken form and the meaning of Tukobs abhanga. Hope readers will like my attempt.---------संत तुकाराम महाराज म्हणजे भक्ती अभंग वारकरी संप्रदायाची परंपरा आणि जिव्हाळ्याची भक्ती त्यांची लडिवाळपणे देवास आळविण्याची खुबी ह्याच संगम..संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा निर्माण करणारे आणि सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे म्हणून सुद्धा ते ओळखले जातात.तुकोबांच्या मनाच्या विविध छटा त्यांच्या अभंगाच्या रूपाने आणि तुकोबांच्या वाणीचे मर्म समजून घेण्याचा हा अल्पसा प्रयन्त मी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे. वाचकांना हा माझा प्रयन्त नक्कीच आवडेल अशी आशा करते
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.