*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹483
₹599
19% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
UPSC -MPSC -PSI -STI -ASO -BANKING -LIC तसेच राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक कर सहायक सहायक मोटार निरीक्षक लिपिक परीक्षेतील अर्थशास्र विषयाच्या पूर्व -मुख्य -मुलाखत या तीनही टप्प्यांच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त. विविध स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व अर्थशास्र विषयाच्या अध्यपनाचा दीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञ लेखकांचे अभ्यासपूर्ण परीक्षाभिमुख लेखन. २०१४पासून राज्य सेवा परीक्षेत विचारण्यात आलेल्या अर्थशास्र विषयातील विभागउपविभागघटकावरील प्रश्नांचा त्यांच्या स्पष्टीकरणासह समावेश. अर्थशास्रातील विविध संकल्पना समजून सांगण्याकरीता विविध उदाहरणेमुद्देसुदपणाविविध घटकांची अद्ययावत आकडेवारी आकृत्या यांचा पुस्तकात समावेश. विविध शाळा -महाविद्यालयांचे शिक्षक प्राध्यापक पत्रकारिता राज्यशास्त्र आदी सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी विश्लेषक आदींसाठी मौलिक संदर्भपुस्तक.