“एक असामान्य करिअर घडवा” हे एक प्रेरणादायी आणि व्यावहारिक पुस्तक आहे जे आपल्या करिअरला नवी उंची गाठण्यासाठी आवश्यक असलेले उपाय आणि रणनीती अगदी सोप्या पद्धतीनं मांडतं. हे पुस्तक आपल्याला व्यावसायिक उद्दिष्टं जाणून घेण्यास क्षमता विकसित करण्यास आणि आत्मविश्वासानं यशाकडे वाटचाल करण्यास मदत करतं.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.