Bulls Bears and Other Beasts
shared
This Book is Out of Stock!


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
349
499
30% OFF
Paperback
Out Of Stock
All inclusive*

About The Book

या पुस्तकातून सुज्ञ आणि धूर्त लालचंद गुप्ता तुम्हाला दलाल स्ट्रीटवरून 1991पासूनच्या शेअर बाजाराच्या सर्वसमावेश इतिहासाची रोमहर्षक सफर घडवून आणतो. तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समधील भरभराटीच्या काळापासून बँकांना देय करांमधील चुकवेगिरीपर्यंत आणि पैशाच्या बेकायदेशीर हस्तांतरणापर्यंत सारं काही लालाला माहीत आहे. बाजारातील गैरव्यवहार तसंच फिक्सर आणि गुंतवणूकदार यांना बसलेले फटके या सगळ्या गोष्टी लालानं पाहिल्या आहेत. अगदी अलीकडच्या काळापर्यंत बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये घडणार्‍या घडामोडींविषयीची बारकाईनं केलेली निरीक्षणंही या पुस्तकात सापडतात. शिवाय लालाच्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत लाला हुशारीनं कशी गुंतवणूक करावी याविषयीच्या काही खाचाखोचाही सांगतो.
downArrow

Details