Bundelkhandacha lokkatha


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

कुमारमित्रांनो लोककथा म्हणजे लहानपणापासून तुम्ही बारा वर्षांचे होईतो घरातली वडिलधारी माणसे तुम्हाला ज्या राजा-राणीच्या किंवा अद्भुतरम्य पशुपक्षी अमर करणारी वा वेगवेगळे परिणाम करणारी फळे संजीवन पाणी राक्षस यक्ष चेटूक करणारी वा जादू करणारी माणसे व यक्षपऱ्या इत्यादिच्या रंजक कथा सांगतात. त्याच! ह्या लोककथा दर एक देशात आहेत. भारतात तर खूपच अगदी प्रांतोप्रांती सुंदर सुंदर लोककथा प्रचलित आहेत. त्यातील बुंदेलखंड नावाच्या उत्तर भारतातील एका प्रदेशाच्या या काही छानशा कथा. ह्या त्या प्रांतातले वृद्ध लोक आपल्या घरातल्या लहान मुलांना सांगतात. त्यापैकी या काही मला आवडलेल्या कथा तुम्हाला सादर केल्या आहेत. पसंतीस येतात का पहा बरे ? पसंत पडल्या तर राजस्थान वगैरे प्रांताच्याही कथा वा दीर्घ लोककथा सांगेन म्हणते आहे मी. बघू केव्हा व कितपत जमते ते?
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details