*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹130
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
गाव गावकीतील अनेक प्रश्न विकासाच्या नावानं पुन्हा भकास होताना दिसतात. या भकासपणात होरपळ होते ती गावाखेड्यात राहणा-या सामान्यांचीच! आर्थिक विषमतेमुळे हे भकासपण पुन्हा डोळ्यात सलू लागतं. `इमला व पाया` संस्कृतीत गुंतून पडलेलं हे भीषण वास्तव गावाशी घट्ट जुळलेल्या नाळेपासून वेगळं होण्याचा प्रयत्नही जेव्हा करू देत नाही तेव्हा पुन्हा भेसूर व्हायला लागतं.