Charlie and the Chocolate Factory
Marathi


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

मिस्टर विली वोंका हे जगातले सर्वांत हुशार चॉकलेट निर्माते आहेत. त्यांची सुप्रसिद्ध चॉकलेट फॅक्टरी ही इतर कोणत्याही फॅक्टरीपेक्षा पन्नास पटींनी मोठी आहे. ही फॅक्टरी एका छोट्या गावात चालते. चॉकलेट खरेदी करताना ज्याला सोनेरी रंगाचं तिकीट सापडेल त्याला या फॅक्टरीची सफर आणि इतर अनेक भेटवस्तू वोंका देणार असतात. ही संधी फक्त पाच जणांना मिळणार असते. हे भाग्यशाली विजेते ठरतात - ऑगस्टस ग्लूप व्हेरुका सॉल्ट व्हायोलेट ब्युरगार्ड माईका टीवी आणि चार्ली बकेट. या सफरीमध्ये ते चॉकलेट रूममधील विविध आश्चर्यं पाहतात. चॉकलेटची नदी पाहून मुलांचे आणि त्यांच्या पालकांचेही डोळे दिपतात. चॉकलेट बनवण्याची ही फॅक्टरी अत्यंत अद्भुत विलोभनीय आणि कल्पनेच्याही पलीकडची असते. चार्ली बकेटसाठी फॅक्टरीची सफर हा एक असा चमत्कारिक क्षण ठरतो ज्यामुळे त्याचं संपूर्ण जीवन कायमस्वरूपी बदलतं. अत्यंत गरीब संपूर्ण दिवस फक्त कोबीचं सूप खाऊन राहणारा चार्ली या सफरीनंतर कसा बदलतो त्याच्या आयुष्यात कोणते विलक्षण बदल घडतात याची ही गोष्ट आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details