ग्रँट डफने मराठ्यांचा इतिहास लिहिण्यास सुरुवात केली त्यास एकशे तेरा वर्षे होऊन गेली. एवढ्या अवधीत शिवाजीराजांसंबंधी प्रत्यक्ष माहितीची साधने निरनिराळ्या आठ भाषांत प्रसिद्ध झाली. त्या सर्वांचा कसोशीने व परिपूर्ण अभ्यास करून त्याचे सार मी या पुस्तकाचे द्वारा वाचकांपुढे मांडत आहे. त्या थोर पुरुषाचे जे हे तपशीलवार व संपूर्ण चरित्र मी तयार केले आहे ते सर्वथा बिनचूक असून शिवाय त्यात आधुनिक संशोधनाचा व विवेचक माहितीचा समावेश केला आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.