शेफ असणं सर्वमान्य प्रतिष्ठेचं नसतानाही नेटाने आपली आवड जोपासत त्याला ग्लॅमर मिळवून देणारे आपल्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकविणारे निवडक भारतीय शेफ्स ! त्यांचा संघर्षमय प्रवास उलगडून दाखवणाऱ्या प्रेरक ठरणाऱ्या त्यांच्या कहाण्या समोर आणणाऱ्या मनमोकळ्या गप्पा...