*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹181
₹240
24% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
There’s nothing better than hearing the success stories of other people. Read what worked for them and what didn’t. You’ll find your own path to success in these 101 stories about getting fit and shaping the right body for you. Read Richard Simmons’ own story and also read inspirational stories about: getting started regaining control finding the right exercise for you learning to like yourself and your body finding the right “magic” foods for you having an accountability partner conquering the gym and dozens of great ideas you can use तारुण्यात प्रवेश करतानाची ती अद्भुत वर्षं ऊर्जेनं सळसळणारी आणि उत्तेजनेनं भारलेली असतात; पण त्याच वेळी ती अतिशय कठीण आणि परीक्षा पाहणारीही असतात. याच काळात आकलनशक्तीच्या गोंधळामुळे घडणाऱ्या निरागस घटनांची उत्कट आणि कधीकधी विनोदी वर्णनं या पुस्तकात केलेली आहेत. भिन्नलिंगी व्यक्तीच्या अस्तित्वाची दखल घेताना या नवतरुण मंडळींच्या छातीत जी धडधड होते पोटात गोळा उठतो; त्यामुळेच त्यांच्या वर्तनात बदल होतो आणि त्यातूनच या गोड लोभस गोष्टी निर्माण होतात. प्रेमात पडण्यातलं ते अवर्णनीय सुख ते धडधडणारं हृदय ते पहिलं प्रेम आणि नंतरच्या प्रेमांची ती मालिका! आणि याचबरोबर येणारे ते प्रेमभंग आणि विदीर्ण झालेली हृदये! या काळात प्रत्येक मुलगा मुलगी मनाची एक नाजूक अवस्था एक अनिश्चितता अनुभवत असतो; त्यामुळे भावनाप्रधानतेनं किंवा काहीशा विनोदानं वर्णन केलेल्या अनेक हृदयस्पर्शी गोष्टी इथे संग्रहित केलेल्या आहेत. या गोष्टींमधून आपण या तरुणाईच्या मनात डोकावू शकतो.