CHICKEN SOUP FOR THE INDIAN SOUL ON FRIENDSHIP BHAG II


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

There’s nothing better than hearing the success stories of other people. Read what worked for them and what didn’t. You’ll find your own path to success in these 101 stories about getting fit and shaping the right body for you. Read Richard Simmons’ own story and also read inspirational stories about: getting started regaining control finding the right exercise for you learning to like yourself and your body finding the right “magic” foods for you having an accountability partner conquering the gym and dozens of great ideas you can use मित्र अगदी कुठेही आणि कोणत्याही रूपात भेटू शकतात. आपला आत्मविश्वास वाढविणारा आपले मर्म जाणणारा आपली गुपिते राखणारा आपल्याला प्रोत्साहन देणारा आणि वेळप्रसंगी चिमटा काढायलाही मागे-पुढे न पाहणारा आपला मित्रच असतो. काही मित्र आपल्याला अगदी बालपणापासून ओळखत असतात आणि त्यांनी आपला आयुष्याचा प्रवास त्यातले चढ-उतार अगदी जवळून पाहिलेले असतात. अशा वेळी ‘तुला आठवतं...’ या शब्दांबरोबरच ओळखावं की आता या गप्पा काही तास तरी रंगणार! हे बालमित्र आपल्याला आपल्या शेजारीपाजारी किंवा शाळेत अथवा आपल्या सख्ख्या मित्राच्या शाळेतही मिळू शकतात. काही जणांचे वेगवेगळ्या विषयांसाठी अथवा गरजांसाठी वेगवेगळे मित्र अथवा मित्रसंच असतात. काहींसोबत आपण सिनेमे पाहतो. काहींजवळ आपल्या मनाची व्यथा व्यक्त करतो; तर काही मित्र आपल्या आध्यात्मिक मार्गावर आपल्याला भेटतात. काही आपले नवनवीन रेस्टॉरंट्सना भेट देण्यासाठीचे मित्र असतात तर काहींची मुले आपल्या मुलांच्याच शाळेत जातात म्हणून आपले मित्र बनतात. तर मैत्रीची अशी विविध रूपं या कथांमधून अनुभवायला मिळतात आणि आपल्या मित्रांची आठवण करून देतात.
downArrow

Details