CHICKEN SOUP FOR THE MOTHERS SOUL BHAG 2
Marathi


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

’चिकनसूपफॉरदमदर्ससोल’ यापहिल्यापुस्तकालावाचकांचाप्रचंडप्रतिसादलाभलाआणिवाचकांच्यामागणीनुसारयादुसर्याभागाचीनिर्मितीकरावीलागली. मातेचीममता आईचंप्रेमहेयाजीवसृष्टीतीलचिरंतनमूल्यआहे. आईच्याममतेचीआणिआईचीतुलनाअगदीकशाशीच कोणाशीचहोऊशकतनाही अशाआशयाचीएकआफ्रिकनम्हणआहे. याभागातीलकथामातेचंप्रेम धैर्य तिच्यातीलशहाणपणयांवरप्रकाशटाकतात. काहीकथांतूनमातांचंहीउद्बोधनकेलंआहे. आईच्याप्रेमातीलविलक्षणताकदमुलाच्यायेऊघातलेल्यामृत्यूवरहीमातकरते - मगतेपोटचेमूलअसोवादत्तकघेतलेलं - हेवाचूनआपणथक्कहोतो. आईचीआयुष्यातीलभूमिकाइतकीमहत्त्वाचीकीतीनवीआयुष्यंघडवतअसते. म्हणूनचमुलांच्याजडणघडणीमध्येमुलांवरकेवळपैसानाही तरमुलांसाठीतुमचावेळदेणंमहत्त्वाचंआहे. तुमच्यामुलांनातुम्हीसर्वांतमोठीवंशपरंपराकोणतीदेता तरआनंदीआठवणी. आई-मुलांमधीलभावबंधाचीजाणीवमुलांनातेव्हाहोते जेव्हातुम्हीतुमचीमुलंवाढविता हेजीवनातीलएकलहानपणअत्यंतमहत्त्वाचंतत्त्वछोट्या-छोट्याकथांमधूनवाचकांपर्यंतपोहोचते
downArrow

Details